{
  "village_code": "270200040015560000",
  "village_name": "महिंदळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 29981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:29:34Z",
  "surveys": [
    "75/2/अ/1/59"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nसंजय सुकलाल मोरे (खाता क्रमांक 12425) यांचे सर्व्हे क्रमांक 75/2/अ/1 पै प्लॉट नंबर 59, बिगरशेती क्षेत्र 1.6500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6500 आर.चौ.मी बखळ प्लॉट हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपुनम महेश विसपुते ,महेश पांडुरंग विसपुते (खाता क्रमांक :-146950) सर्व्हे क्रमांक 75/2/अ/1 पै प्लॉट नंबर 59 बिगरशेती क्षेत्र 1.6500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6876/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 640000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक II वरून नोंद)",
  "talathi": "वेडू वंजी माळी"
}
