{
  "village_code": "270200040015560000",
  "village_name": "महिंदळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 29982,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:29:34Z",
  "surveys": [
    "76/1/ब/3/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026लिहुन देणार:- संजय महादु माळी (खाता क्रमांक 1144) यांचे सर्व्हे क्रमांक 76/1/ब/3 पै प्लॉट नंबर 10, एकुण प्लॉटचे बिगरशेती क्षेत्र 1.7050 आर.चौ.मी पैकी लिहुन देणार यांचा सामाईक अविभाज्य दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.8525 आर.चौ.मी हे त्यांनी संमतीदार - वसंत महादु माळीलिहुन घेणार :परेश प्रदीपराव शिंदे , (खाता क्रमांक :-146953) सर्व्हे क्रमांक 76/1/ब/3 पै प्लॉट नंबर 10 बिगरशेती क्षेत्र 0.8525 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6987/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक II वरून नोंद)\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 76/1/ब/3/10, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : संजय महादु माळी यांचे दक्षिणेकडील निम्‍मा भागाचे क्षेत्र 85.25 चौ. मी.",
  "talathi": "वेडू वंजी माळी"
}
