{
  "village_code": "270200040015560000",
  "village_name": "महिंदळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 29983,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:29:34Z",
  "surveys": [
    "77/1/ब/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : चोलामंडलम् इन्व्हेसमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा धुळे, गहाणखत लिहुन देणार - प्रफुल्ल भैय्यासाहेब पवार गहाणखतास संमती देणार- मे.पवार एन्टरप्राईजेसचे प्रो.प्रा.सोनाली भैय्या पवार, भैय्या बापुराव पवार, . सर्वे नंबर 77/1/ब पै प्लॉट नंबर 13 चे एकुण क्षेत्र 285 चौ.मी. यापैकी दक्षिणेकडील भागाचे क्षेत्र 95 चौ.मी. यात बांधीव ग्राउंड फ्लोअरवरील क्षेत्र 47.25 चौ.मी व फर्स्ट फ्लोअर वरील बांधीव क्षेत्र 47.25 चौ.मी असे एकुण बांधीव क्षेत्र 94.50 चौ.मी. मिळकतीवर यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7016/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.95 आर.चौ. मी. वर गहाणखत बोजा दाखल करणेबाबत श्री प्रफुल्ल भैय्यासाहेब पवार , यांनी अर्ज व दस्ताची सत्य प्रत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3900000/- चा गहाणखत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक II वरून नोंद)",
  "talathi": "वेडू वंजी माळी"
}
