{
  "village_code": "270200040015560000",
  "village_name": "महिंदळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 29985,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:29:34Z",
  "surveys": [
    "75/2/ब/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nमहेश आनंदराव काटकर (खाता क्रमांक 11969) यांचे सर्व्हे क्रमांक 75/2/ब पै प्लॉट नंबर 16 चे एकुण बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी लिहुन देणार यांचे सामाईक अविभाज्य हिस्सापैकी पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी यात तळ मजल्यावरील बांधीव क्षेत्र 36.75 चौ.मी. व पहिल्या मजल्यावरील बांधीव क्षेत्र 25.72 चौ.मी. असे एकुण बांधीव क्षेत्र 62.47 चौ.मी. व उर्वरित बखळ जागेसह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल विठ्ठल अहिरे ,किरण अनिल अहिरे (खाता क्रमांक :-146955) सर्व्हे क्रमांक 75/2/ब पै प्लॉट नंबर 16 बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5278/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक II वरून नोंद)",
  "talathi": "वेडू वंजी माळी"
}
