{
  "village_code": "270200040015560000",
  "village_name": "महिंदळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 29986,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:29:34Z",
  "surveys": [
    "103/5/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nनिलेश प्रकाश पाटील ,प्रकाश दगा मोरे (खाता क्रमांक 146480) यांचे सर्व्हे क्रमांक 103/5/ पै प्लॉट नंबर 11, बिगरशेती क्षेत्र 1.7600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7600 आर.चौ.मी बखळ प्लॉट हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुधाकर रघुनाथ देशमुख , (खाता क्रमांक :-146963) सर्व्हे क्रमांक 103/5 पै प्लॉट नंबर 11 बिगरशेती क्षेत्र 1.7600 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7087/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक II वरून नोंद)",
  "talathi": "वेडू वंजी माळी"
}
