{
  "village_code": "270200040015560000",
  "village_name": "महिंदळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 29988,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:28:14Z",
  "surveys": [
    "75/1/2/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nन्यु शिवा कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रा राधाबाई कैलास वाघ ,साईकृपा कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रा सुरज कैलास वाघ (खाता क्रमांक 146080) यांचे सर्व्हे क्रमांक 75/1/2 पै प्लॉट नंबर 6 चे एकुण बिगरशेती क्षेत्र 330 चौ.मी. पै लिहुन देणार यांच्या मालकीचे सामाईक अविभाज्य दक्षिणेकडील भागाचे 1.2714 आर.चौ.मी यात रो हाउस बांधण्यात आले असुन लिहुन घेणार यांना दिले तो सामाईक अविभाज्य उत्तरेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.6390 आर.चौ.मी यात दुमजली बांधीव रो हाउस क्रमांक 1 चे तळ मजल्याचे क्षेत्र 35.15 चौ.मी. व पहिल्या मजल्याचे क्षेत्र 28.17 चौ.मी असे एकुण बांधीव घराचे क्षेत्र 63.32 चौ.मी. व उर्वरित बखळ जागेसह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनिता चंद्रकांत गोंधळी , (खाता क्रमांक :-146967) सर्व्हे क्रमांक 75/1/2 पै प्लॉट नंबर 6 बिगरशेती क्षेत्र 0.6390 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5378/2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (सहा.दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील प्राप्त ऑनलाईन सूची क्र. II वरून नोंद)",
  "talathi": "वेडू वंजी माळी"
}
