{
  "village_code": "270200040015560000",
  "village_name": "महिंदळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 30003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:28:14Z",
  "surveys": [
    "76/1/ब/2/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे महिंदळे येथील सर्व्हे न ७६/१/ब /२ पैकी प्लॉट न ५ च्या इतर अधिकारात नमूद अंकुश जानकु जमादार व गणेश जानकु जमादार यांनी अर्ज दिला की, उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका यांचेकडील संस्था नोंदणी रदद आदेश जा.क्र.वि.-४/दिग्विजय सह.गृह.संस्था/नोंदणी रद्द आदेश/२०१९ दिनांक ३०/०३/२०१९ अन्वये दिग्विजय गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळे तर्फे चेअरमन विजय रामभाऊ सूर्यवंशी या संस्थेची नोंदणी रदद करण्यात आली व अवसायक दिग्विजय गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळे यांचे उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका धुळे श्री किशन रत्नाळे यांचेकडील आदेश अन्वये सदर संस्थेची नोंदणी रदद करण्यात आल्याबाबत अंकुश जानकु जमादार व गणेश जानकु जमादार यांनी या कार्यालयास दिलेल्या अर्जानुसार मौजे महिंदळे येथील सर्व्हे न ७६/१/ब /२ पैकी प्लॉट न ५ चे एकुण प्लॉटचे बिगरशेती क्षेत्र १७६.०० चौ.मी पैकी इतर अधिकारात नमूद असलेले अंकुश जानकु जमादार व गणेश जानकु जमादार यांचे सामाईक अविभाज्य पूर्वेकडील भागाचे ८८.०० चौ.मी. अंकुश जानकु जमादार व गणेश जानकु जमादार यांची नावे कब्जेदार सदरी घ्यावे अशी विनंती केली. त्यानुसार सदर मालमत्तेच्या कब्जेदार सदरी असलेले दिग्विजय गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळे तर्फे चेअरमन विजय रामभाऊ सूर्यवंशी यांचे नाव कमी करून अंकुश जानकु जमादार व गणेश जानकु जमादार यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. (अर्ज, सोसायटी नोंदणी रदद आदेश, सूची क्रमांक II २५६२/२००६ दिनांक २७/०७/२०१२ १२/०६/२००६ व फेरफार क्रमांक १७११० नुसार नोंद)",
  "talathi": "वेडू वंजी माळी"
}
