{
  "village_code": "270200040015570000",
  "village_name": "चितोड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:06:38Z",
  "surveys": [
    "5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौज चितोड येथील श्री जतीन हेमकांत जोशी यांचा गट नं. 5/2 चे क्षेत्र 1.68 आर, आकार 5.25 पै सदर मिळकतीत इतर हक्‍की विहीर पक्‍की अशी नोंद आहे सदरची विहीर ही बुजून गेली असल्‍याने सदर जागेवर जाऊन स्‍थानीक परिस्‍थीतीचा पंचनाम केला असता तिथे काहीही आढळुन न आल्‍याने आज रोजी सदर गटावरील पक्‍की विहीर अशी नोंद कमी केली असे.\n(अर्ज, वर्दी, प्रतिज्ञापत्र, स्‍थानीक पंचनामा वरुन)",
  "talathi": "ज्योत्सना प्रशांत देसले"
}
