{
  "village_code": "270200040015590000",
  "village_name": "अवधान",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8015,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:43:26Z",
  "surveys": [
    "6/2/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026मौजे अवधान येथील मिळकत गट क्र 6/2 पैकी प्लॉट नं.30 चे दक्षिणेकडील भागाचे क्षेत्र 75.00 चौ.मी. क्षेत्र हे सोनाली दिनेश बागुल यांचे नावे असून त्यांनी सदर क्षेत्राची त्यांनी त्यंचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मू.मनोज दिगंबर कुलकर्णी यांनी सदर प्लॉट चे दक्षिणेकडील क्षेत्र 75.00 चौ.मी. हे कुंता धरमसिंह चौहाण यांना सह दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडेस दस्त क्र.4107 दि.24.08.2026 रोजी र.रु.215000 ना खरेदी केल्याने बाजूस दाखल केलेल्या गटावर नाव दाखल केले असे.(अर्ज, सूची क्र.2 वरून)",
  "talathi": "चंद्रकांत दयाराम पाटील"
}
