{
  "village_code": "270200040015590000",
  "village_name": "अवधान",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:08:48Z",
  "surveys": [
    "6/1/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौजे अवधान येथील मिळकत गट क्र.6/1/20 पैकी पूर्वेकडील 75.00 चौ.मी. क्षेत्र योगेश्वर जिजाबराव शिंदे यांनी सुरेखा रविंद्र मराठे यांचेकडून खरेदी केले आहे. त्यानुसार अधिकार अभिलेखात त्यांचे नावाची नोंद फेरफार क्र.7646 अन्वये घेण्यात आली.परंतु बाजूस दाखल केलेल्या गटाच्या इतर अधिकारात सुरेखा रविंद्र मराठे यांचे नावाची नोंद राहून गेली असल्याने इतर अधिकारातील सुरेखा रविंद्र मराठे यांचे नावाची कमी केली असे.(अर्ज,वर्दी,व खरेदी खतावरून)",
  "talathi": "चंद्रकांत दयाराम पाटील"
}
