{
  "village_code": "270200040015620000",
  "village_name": "तिखी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3607,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:44:46Z",
  "surveys": [
    "53/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 1075\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमा. तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक कु.का/पो.ख.आदेश/कावि/1075/2026 दिनांक 02/11/2026 नुसार मौजे तिखी येथील जिजाबाई दगडु पाटील यांचा गट नं 53/1/अ चे क्षेत्र ला.ला. 2.61 हे .आर पो ख 0.38 हे आर आकार रु 3.13 पैसे पैकी पो ख क्षेत्र 0.28 हे आर हे लागवडीलायक क्षेत्रामध्ये समाविष्ठ करणेकामी मा. तहसिलदार सो धुळे ग्रामिण यांचेकडील आदेश प्राप्त झाल्याने बाजुस दाखल गट नं च्या 7/12 वरील पोटखराब क्षेत्र 0.28 हे. आर हे लागवडीलायक मध्ये दाखल केले असे.\n(मा.तहसीलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक कु.का/पो.ख.आदेश/कावि/1075/2026 वरून )",
  "talathi": "कृष्णा विष्णु जाधव"
}
