{
  "village_code": "270200040015630000",
  "village_name": "खंडलाय (बु)",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:59:53Z",
  "surveys": [
    "188/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर, मु. पो.नेर ता.जि. धुळे\nलिहुन देणार : गोकुळ नामदेव माळी रा. खंडलाय (बु) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्रा प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188/3 क्षेत्र 1.44 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोकुळ नामदेव माळी यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज, बँकेचे पत्र इ. वरून)",
  "talathi": "अजिंक्य दिलिप चौगले"
}
