{
  "village_code": "270200040015630000",
  "village_name": "खंडलाय (बु)",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2423,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:12:00Z",
  "surveys": [
    "233/1/अ",
    "304/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा नेर., मु,पो,नेर ता. जि. धुळे\nलिहुन देणार : श्रीराम चैत्राम माळी रा. खंडलाय (बु) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा नेर प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/1/अ क्षेत्र 0.90 हे.आर,304/3 क्षेत्र 0.34 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीराम चैत्राम माळी यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बँकेचे पत्र इ. वरून)",
  "talathi": "अजिंक्य दिलिप चौगले"
}
