{
  "village_code": "270200040015630000",
  "village_name": "खंडलाय (बु)",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:12:00Z",
  "surveys": [
    "88/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर, मु.पो.नेर,ता.जि.धुळे.\nलिहुन देणार : ज्ञानेश्‍वर गोविंदा माळी रा. खंडलाय (बु) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्रा प्रमाणे रक्कम रुपये 175000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/ब क्षेत्र 0.20 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्‍वर गोविंदा माळी यांनी अर्ज व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई-हक्क प्रणाली अर्ज,बँकेचे पत्र इ.वरून)",
  "talathi": "अजिंक्य दिलिप चौगले"
}
