{
  "village_code": "270200040015650000",
  "village_name": "म .नुरनगर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2543,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:25:40Z",
  "surveys": [
    "193/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nएकनाथ काशिनाथ शंखपाळ यांचा बाजुस दाखल केलेल्या सं न 193/3 च्या जमीनीचे खातेदार एकनाथ काशिनाथ शंखपाळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव एकनाथ काशिनाथ पाटील ऐवजी एकनाथ काशिनाथ शंखपाळ असे नावात बदल करणेबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26129686 अन्वये एकनाथ काशिनाथ पाटील असे असुन त्‍या ऐवजी एकनाथ काशिनाथ शंखपाळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा फेरफार केला असे . (अर्ज,वर्दी,महाराष्‍ट्र शासन राजपत्र वरुन)",
  "talathi": "मयुर रविंद्र सोनवणे"
}
