{
  "village_code": "270200040015650000",
  "village_name": "म .नुरनगर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:25:40Z",
  "surveys": [
    "179/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nनारायण खंडु शिरसाळे यांचा मौजे नुरनगर येथील गट नं 179/1 चे क्षेत्र 3 हे 12 आर पो ख 0.35 आर आकार रु 6.05 पैसे सदर शेतजमिनीच्‍या 7/12 च्‍या इतर अधिकारात फेरफार नोंद क्रं 980 अन्‍वये या नंबरात असलेल्या झाडावर सरकारचा हक्क आहे, मात्र यापुढे उगवणाऱ्या झाडावर ( चंदन, साग, शिसव, खेरीज करुन ) खेडुचा हक्क राहील ही नोंद दाखल असुन सदर नोंद ही यापुर्वीच गावी प्रमाणीत फेरफार क्रं 1422 नुसार कमी झाली असुन 7/12 वर त्‍याचा अंमल झालेला नसल्‍याने फेरफार क्रं 1422 नुसार इतर अधिकारातील या नंबरात असलेल्या झाडावर सरकारचा हक्क आहे, मात्र यापुढे उगवणाऱ्या झाडावर ( चंदन, साग, शिसव, खेरीज करुन ) खेडुचा हक्क राहील ही नोंद कमी करणेचा अंमल देणेकामी नोंद केली असे.\n(अर्ज,वर्दी,फेरफार क्रं 1422 ची नक्‍कल वरुन)",
  "talathi": "मयुर रविंद्र सोनवणे"
}
