{
  "village_code": "270200040015660000",
  "village_name": "म.कानडामाना",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2660,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:27:14Z",
  "surveys": [
    "260/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमिन/एसआर/217/2026\nआदेश दिनांक : 23/09/2026\nमा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/जमिन/एसआर/217/2026 दिनांक 23/09/2026 अन्‍वये मौजे कानडामाना येथील गट नं 260/2/ब चे क्षेत्र 2 हे 15 आर आकार रु 7.95 पैसे सदर शेतजमिनीच्‍या 7/12 च्‍या इतर अधिकारात पक्‍की विहीर अशी नोंद करणेबाबत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारात पक्‍की विहीर अशी नोंद केली असे.\n(मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेशा वरुन)",
  "talathi": "सोमनाथ अप्पासाहेब पवार"
}
