{
  "village_code": "270200040015660000",
  "village_name": "म.कानडामाना",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:27:35Z",
  "surveys": [
    "300"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन-3/कावि/2402/2026 दिनांक 16/10/2026 अन्‍वये मौजे कानडामाना ता.जि.धुळे येथील गट नं 300 चे क्षेत्र 0.3290 आर पो ख 0.01 आर आकार रु 10.55 पैसे ही कुळकायदा कलम 43 प्रमाणे मर्यादित व अविभाज्‍य सत्‍ता प्रकाराची नियंत्रीत शेरा व भोगवटदार वर्ग 2 कमी करणे बाबत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने सदर 7/1 भोवगटदार वर्ग 2 कमी करुन इतर अधिकारातील कुळ कायदा कलम 43 ची नविन शर्त (नियंत्रीत सत्‍ता प्रकार) ही नोंद कमी केली असे.\n(मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश वरुन)",
  "talathi": "सोमनाथ अप्पासाहेब पवार"
}
