{
  "village_code": "270200040015660000",
  "village_name": "म.कानडामाना",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2664,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:27:35Z",
  "surveys": [
    "371"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र./बिनशेती/रजि.नं.10/म.कानडामाना/गट नं.371/कावि/407/2026\nआदेश दिनांक : 04/05/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील यांचेकडील आदेश क्रमांक गावठाण/कावि/671/2026 दि. 26/09/2025 नुसार सुरेश तानकु चौधरी यांचे नावावरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या 0.4125 आर.चौ.मी क्षेत्राचा वाणिज्‍य प्रयोजनासाठी अकृषिक वापर करणेस मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील अकृषिक वापरापोटी 0.50% एकवेळी अधिमुल्‍य आकरणीची रक्‍कम रु 12994/- भरणा करुन अकृषिक वापराची परवानगी देणेत आली आहे. आदेशाप्रमाणे बिनशेती क्षेत्राची नोंद ७/१२ वर घेतली. आदेशाप्रमाणे गा.न. नं. २ ला नोंद घेतली असे.\n(मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील आदेश वरुन)",
  "talathi": "सोमनाथ अप्पासाहेब पवार"
}
