{
  "village_code": "270200040015680000",
  "village_name": "महाल काळी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5270,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:40:13Z",
  "surveys": [
    "125/2",
    "217/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026लिहुन देणार:- 1.आनंदा लोटन माळी ,2.चंद्रकला वसंत माळी ,3.राजेंद्र लोटन माळी बागुल (खाता क्रमांक :- 473) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 217/1/अ चे क्षेत्र 0.96 आर आकार रु 3.50 पैसे विहीर कच्‍ची १ व गट नं 125/2 चे क्षेत्र 1 हे 0150 आर सदर शेतात बैलगाडी जाण्‍याकरीता वहिवाट रस्‍ता आहे व राहिल सदर मिळकतीत असलेला अविभक्‍त हिस्‍सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- दगडू लोटन माळी यांचे दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 6569-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)",
  "talathi": "मयुर रविंद्र सोनवणे"
}
