{
  "village_code": "270200040015680000",
  "village_name": "महाल काळी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5277,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:40:13Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमीन-2/कावि/2283/2026\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन-2/कावि/2283/2026 दिनांक 30/09/2026 अन्‍वये मौजे महाल काळी येथील अजय गोविंद सुर्यवंशी यांचा गट नं 33 चे 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रं 1145 नुसार क.ह.रु. 27.12.0.बोजा. ही नोंद दाखल असुन सदर नोंद कमी करणे बाबत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारातील क.ह.रु. 27.12.0.बोजा. 1145 ही नोंद कमी केली असे.\n(मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेशा वरुन)",
  "talathi": "मयुर रविंद्र सोनवणे"
}
