{
  "village_code": "270200040015690000",
  "village_name": "भदाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:18:46Z",
  "surveys": [
    "594/2",
    "81/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nखातेदार:पोपट झगू श्रीराम यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 594/2 आणि 81/1 एच डि एफ सी बॅँक शाखा धुळे यांचेकडून दिनांक 25/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 310000.00 तडजोड अंती सहमत अटीनुसार 05/09/2026 रोजी परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(इ.हक्क प्रणालीद्वारे अर्ज,वर्दी,बँकेचा निलचा दाखला इ.वरून )",
  "talathi": "विशाल दत्तात्रय घोडके"
}
