{
  "village_code": "270200040015740000",
  "village_name": "अकलाड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:20Z",
  "surveys": [
    "15/1/ब",
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026लिहुन देणार:- 1.दुर्गाबाई हिरामण माळी 2. रत्नाबाई भगवान देवरे (खाता क्रमांक :- 620 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 15/1/ब चे क्षेत्र 0.21 आर यापैकी प्रकाश उत्‍तम माळी यांचा हिस्‍सा अबाधित ठेऊन व गट नं 14 चे क्षेत्र 0.32 आर आकार रु 1.45 पैसे सदर मिळकतीत प्रकाश उत्‍तम माळी यांचा हिस्‍सा अबाधित ठेऊन उर्वरीत अविभक्‍त हिस्‍सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- 1.दंगल उत्तम माळी [ जगदाळे ] ,2. दिलीप उत्तम माळी यांचे लाभात दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 4227 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)",
  "talathi": "उज्वल नरेंद्र वाघ"
}
