{
  "village_code": "270200040015740000",
  "village_name": "अकलाड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:20Z",
  "gone_at": "2026-11-03T23:08:18Z",
  "surveys": [
    "301"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : कॅनरा बॅंक शाखा मोराणे ता जि धुळे\nलिहून घेणार : मयुर अनिलराव ठाकरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 301 तपशिल : कॅनरा बॅक शाखा मोराणे प्र नेर यांचा र रु 95.000/- चा बोजा - 1816\nदिनांक 04/06/2019 रोजी कॅनरा बॅक शाखा मोराणे प्र लळींग चा मयुर अनिलराव ठाकरे यांच्या नावे र.रु.1595000/- कर्ज. - 2121\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्‍त क्रमांक 5076/2026 दिनांक 27/07/2026 रिकन्‍व्‍हेन्‍स दस्‍त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\n(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)",
  "talathi": "उज्वल नरेंद्र वाघ"
}
