{
  "village_code": "270200040015740000",
  "village_name": "अकलाड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2985,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:20Z",
  "surveys": [
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कु.का/पो.ख.आदेश/कावि/355/2026\nआदेश दिनांक : 19/06/2026\nमा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख.आदेश/कावि/355/2026 दिनांक 19/06/2026 लगत उप‍अधिक्षक भुमी अभिलेख यांचेकडील पत्र क्रमांक/भुमापन/कजाप/दु.र.नं/2026 दिनांक 25/08/2026 अन्‍वये मौजे अकलाड येथील संगिता रविंद्र माळी यांचा गट नं 174 चे ला ला क्षेत्र 1 हे 39 आर पो ख 0.31 आर आकार रु 3.11 पैसे सदर 7/12 पोटखराब क्षेत्र 0.31 आर हे लागवडीलायक क्षेत्रामध्‍ये समाविष्‍ट करणेकामी मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या कब्‍जेदार सदरील पोटखराब क्षेत्र 0.31 आर हे लागवडीलायक क्षेत्रात समाविष्‍ठ करुन ला ला क्षेत्र 1 हे 70 आर आकार रु 3.80 पैसे अशी क्षेत्रात दुरुस्‍ती नोंद केली असे.\n(मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख.आदेश/कावि/355/2026 दिनांक 19/06/2026 लगत उप‍अधिक्षक भुमी अभिलेख यांचेकडील पत्र क्रमांक/भुमापन/कजाप/दु.र.नं/2026 दिनांक 25/08/2026 वरोन)",
  "talathi": "उज्वल नरेंद्र वाघ"
}
