{
  "village_code": "270200040015750000",
  "village_name": "मोराणे प्र. नेर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:42:17Z",
  "surveys": [
    "227/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुसुंबा\nलिहून घेणार : दिलीप राघो पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 227/3 तपशिल : र रु 55,000/- वर ता ग - 740\nस्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुसुंबा यांनी- 740फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील बोजा कमीकेल्याचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बॅंकेकडीलपत्र,वर्दिवरोन)",
  "talathi": "उज्वल नरेंद्र वाघ"
}
