{
  "village_code": "270200040015760000",
  "village_name": "कुसुंबे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 9192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:58:44Z",
  "surveys": [
    "546"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार सचिन विलासराव शिंदे रा.कुसुंबा ता.जि.धुळे यांचे मौजे कुसुंबा येते स्वमालकीचे शेत जमीन गट नं ५४६ क्षेत्र 0.67 आकार 1.80 असे असून सदर जमिनीवर इतर अधिकार मध्ये फेरफार नं ५०४९ व ५०५० आंब्यांच्या झाडांची नोंद दिसून येत असे. सदर आज रोजी गट नं ५४६ या क्षेत्रा मध्ये एकही आंब्यांचे झाडे अस्ठीत्वात नाही. तरी सदर झाडांची नोंद कमी करण्यात येत असे.(अर्ज, जबाब,पंचनामा,जुने 7/12)",
  "talathi": "पूजा भाऊसाहेब म्हस्के"
}
