{
  "village_code": "270200040015760000",
  "village_name": "कुसुंबे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 9201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:58:44Z",
  "surveys": [
    "855"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसिंधुबाई उत्तम पाटील, रजनाबाई रविंद्र पाटील, सरला सुकलाला पाटील, प्रदीप नथ्थू शिंदे,प्रफ्फुला नथ्थू शिंदे, लताबाई गुलाबराव साळुंखे यानी प्रभाकर वामन शिंदे यांच्या लाभात गट क्र 855 चे क्षेत्र 0 हे 16आर पो ख 0हे 0 आर आकार 3 रू 25 पैसे शेतजमिन वरिल आपला अविभक्त हिस्सा दि 08/09/2026 रोजी सह दु.नि.धुळे 1 दस्त क्र 6128/2026 अन्वेय विनामोबदला हक्कसोड करुन दिला असे(अर्ज, वर्दी,सूची क्र 2 वरून)",
  "talathi": "पूजा भाऊसाहेब म्हस्के"
}
