{
  "village_code": "270200040015780000",
  "village_name": "चौगांव",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7062,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:07:53Z",
  "surveys": [
    "385/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : शा प क्र एस 102026प्रक्र170वने03फदि23042026\nआदेश दिनांक : 23/04/2026\nशासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/बने-03(फ-3) दिनांक 23/04/2026 अन्वये वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे (प्रादेशिक) यांचेकडील पत्र जा.क्र.अ/जमीन/सव्हें/349/2026-2027 दिनांक 21/05/2026 लगत तहसिलदार सो धुळे यांचेकडील पत्र क्रमांक/जमिन/कावि/1205/2026 दिनांक 22/05/2026 अन्वये मौजे चौगांव येथील गट नं 385/3 चे क्षेत्र 264 हे 10 आर या जमिनीच्या 7/12 उता-याच्या भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागु केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद करण्यांत आली आहे.\n(शासन निर्णय दिनांक 23/04/2026 वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे (प्रादेशिक) यांचेकडील पत्र दिनांक 21/05/2026 लगत तहसिलदार धुळे यांचेकडील पत्र दिनांक 22/05/2026 वरून)",
  "talathi": "अभिजित अशोक झाल्टे"
}
