{
  "village_code": "270200040015800000",
  "village_name": "लोणखेडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3609,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:50:55Z",
  "surveys": [
    "4/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nविजय पिंताबर पाटील (खाता क्रमांक1185) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7600 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील भागाची हंगामी बागायत शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nछोटू आनंदा पाटील , (खाता क्रमांक :-1858)गट/सर्व्हे क्रमांक 4/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6771 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nlसदर गटात विहीर असुन सदर विहीरीवर व विहीरीतील पाणी हिस्‍सेराशीने घेण्‍याचा हक्‍कासह हंगामी बागायत शेतजमिन वापर व रस्‍ता वहिवाटीप्रमाणे भोगवटा वर्ग 1\n(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)",
  "talathi": "अर्चना श्रीरंग दिंडे"
}
