{
  "village_code": "270200040015800000",
  "village_name": "लोणखेडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:50:55Z",
  "surveys": [
    "345/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nमिनाबाई केशव पाटील (खाता क्रमांक706) यांचे गट/सर्व्हे क्रमांक345/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.69 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nघनश्‍याम पुंजाराम पाटील ,संगीता घनश्‍याम पाटील , (खाता क्रमांक :-1857)गट/सर्व्हे क्रमांक 345/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.69 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4635 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर गटात एक विहीर असुन विहीरीवर व विहीरीतील पाण्‍याचा हक्‍कासह तसेच सदर गटास येणे जाणे करीता वहिवाटीप्रमाणे रस्‍ता आहे व राहिल.\n(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)",
  "talathi": "अर्चना श्रीरंग दिंडे"
}
