{
  "village_code": "270200040015800000",
  "village_name": "लोणखेडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:50:55Z",
  "surveys": [
    "148/2/ब",
    "148/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : लोणखेडी वि का से सह सोसा लि, लोणखेडी ता जि धुळे\nलिहुन देणार : ज्‍योतीबाई रामचंद्र पाटील रा. लोहगड गट नंबर/ सर्वे नंबर 148/2/ब, 148/3/अ यांनी दिनांक 28/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्‍योतीबाई रामचंद्र पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,सोसायटीच्‍या डिक्‍लेरेशन वरोन)",
  "talathi": "अर्चना श्रीरंग दिंडे"
}
