{
  "village_code": "270200040015840000",
  "village_name": "उभंड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1794,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:47:58Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026लिहुन देणार:- 1.प्रणिता विजय याळसे ,2.भुषण रमेश जाधव ,3.योगिता भरत साळवे (खाता क्रमांक :- 389) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 128 चे क्षेत्र 0.75 आर पो ख 0.04 आर आकार रु 1.30 सदर मिळकतीत असलेला अविभक्‍त हिस्‍सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- रत्नाबाई रमेश जाधव यांचे लाभात दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 5226-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)",
  "talathi": "उज्वल नरेंद्र वाघ"
}
