{
  "village_code": "270200040015850000",
  "village_name": "पिंपरखेडे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 840,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:42:25Z",
  "surveys": [
    "15/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026लिहुन देणार:- 1.नानाजी सुपाजी पाटील ,2.मनीषा विजय पाटील ,3.रंजनाबाई समाधान बच्छाव ,4.संगिता भरत पाटील ,5.सुरेखा किशोर पाटील (खाता क्रमांक :- 326) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 15/1 चे क्षेत्र 3 हे 05 आर पो ख 0.53 आर आकार रु 4.85 पैसे विहीर कच्‍ची सदर गटात विहीर असुन त्‍या विहीरीवर व पाण्‍यावर लि घेणार यांचा संपुर्ण मालकी हक्‍क शेतात येण्‍याजाण्‍यास वहिवाटी प्रमाणे वापर रस्‍त्‍यासह सदर वडीलोपार्जीत मिळकतीतील अविभक्‍त हिस्‍सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- हिंमत हिरामण पाटील यांचे लाभात दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 6422-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)",
  "talathi": "उज्वल नरेंद्र वाघ"
}
