{
  "village_code": "270200040015880000",
  "village_name": "पाडळदे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2859,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:41:20Z",
  "surveys": [
    "82/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा धुळे\nलिहून घेणार : बाजीराव हिरामण महाजन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 82/2 तपशिल : दिनांक 10/05/2023 रोजी बॅक ऑफ बडोदा शाखा खोलगल्‍ली धुळे चा बाजीराव हिरामण महाजन   यांच्या नावे र.रु. 160000/- कर्ज. - 2367\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बँकेचे बोझा कमीचे पत्र,7/12 उतारा ) वरून",
  "talathi": "अभिजित अशोक झाल्टे"
}
