{
  "village_code": "270200040015890000",
  "village_name": "बल्हाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T17:02:27Z",
  "surveys": [
    "51/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : पाडळदे वि. का. सेवा सहकारी सोसा. लि पाडळदे\nलिहून घेणार : सागर रतन लिगाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 51/2/ब तपशिल : पाडळदे विकासेसो लि.यांचा र रु 150000/चा बोजा दाखल. - 1448\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पाडळदे वि.का. सेवा सोसायटी लि. पाडळदे ता. जि. धुळे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज, सातबारा उतारा व बँकेच्या पत्रावरुन )",
  "talathi": "रविना गजानन शिंदे"
}
