{
  "village_code": "270200040015910000",
  "village_name": "जुन्हेर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:09:00Z",
  "surveys": [
    "43/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र./ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/770/2026-27 दिनांक 22/10/2026 अन्वये मौजे जुन्हेर येथील गट नं 43/4 ह्या नविन शर्तीने धारण केलेल्या शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्त् झाल्याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 4 मधील अट क्र 3 प्रमाणे प्रस्तुत शेत जमीनीचा अकृषिक वापरासाठी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक/एनएपी 2025/प्र.क्र.177/जमीन-01अ दि.10/02/2026 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागु राहतील. बाजुस दाखल गट नं ची भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरण केले असे.\n(मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश वरुन)",
  "talathi": "महेश भागीनाथ केदार"
}
