{
  "village_code": "270200040015950000",
  "village_name": "सडगाव",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2508,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:25:57Z",
  "surveys": [
    "205/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन देणार:- 1.अंजनाबाई नथु पाटील 2.यशोदाबाई नथु पाटील (खाता क्रमांक :- 786 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 205/2 चे क्षेत्र 1 हे 60 आर पो ख 0.22 आर सदर मिळकती मधील अविभक्‍त हिश्‍यांचे क्षेत्र हे हक्कसोड लिहुन घेणार:- 1.देविदास नथु पाटील , 2.पंढरीनाथ नथु पाटील ,2. शिवाजी नथु पाटील ,3. सिताराम नथु पाटील यांचे लाभात दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचे कडील दस्त क्रमांक 4857 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)",
  "talathi": "आकाश अंकुश दरेकर"
}
