{
  "village_code": "270200040015970000",
  "village_name": "आनकवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2608,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:44:32Z",
  "gone_at": "2026-11-03T23:09:30Z",
  "surveys": [
    "31/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nरामबाई अमृत काळे (पाटील),संजय अमृत काळे (पाटील) (खाता क्रमांक3) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4500 हे.आर.चौ.मी पैकी उत्‍तर पश्चिम कोप-यातील भागाची जिराईत शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोटु राजू खिळे , (खाता क्रमांक :-982)गट/सर्व्हे क्रमांक 31/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6465 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर गटात म ग्रा रो ह यो अंतर्गत मंजुर विहीर एक पक्‍की आहे त्‍या विहीरीवर व त्‍यातील पाण्‍यावर लि घेणार यांचा भविष्‍यांत कुठल्‍याही प्रकारचा हक्‍क राहणार नाही सदर शेतजमीन त्‍यांनी जिराईत म्‍हणुन खरेदी केलेली आहे शेतात येण्‍याजाण्‍यासाठी वहिवाटीप्रमाणे वापर रस्‍त्‍यासह.\n(अर्ज,वर्दी,सुची क्रं २ वरुन)",
  "talathi": "सिध्दार्थ सुधीर मोहिते"
}
