{
  "village_code": "270200040015970000",
  "village_name": "आनकवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2609,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:44:32Z",
  "gone_at": "2026-11-03T23:09:30Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nविश्वास खंडू शिंदे (खाता क्रमांक902) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.29 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशुभांगी विवेक सुर्यवंशी , (खाता क्रमांक :-994)गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.29 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6623 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर गटात एक कच्‍ची विहीर असुन त्‍या विहीरीवर व विहीरीतील पाण्‍यावर कोणत्‍याही प्रकारे पाणी घेण्‍याचा/भरण्‍याचा मालकी हकक राहणार नाही. लि घेणार यांना सदर शेतजमिन जिरायत म्‍हणुन विक्री केली आहे. येणे जाणे करीता वापर वहिवाटीप्रमाणे आहे.\n(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)",
  "talathi": "सिध्दार्थ सुधीर मोहिते"
}
