{
  "village_code": "270200040015970000",
  "village_name": "आनकवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:44:32Z",
  "gone_at": "2026-11-03T23:09:30Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nमा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र./ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/737/2026-27 दिनांक 24/09/2026 व लगत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील पत्र क्रमांक/जमिन/कावि/2260/2026 दिनांक 24/09/2026 अन्‍वये मौजे अनकवाडी येथील अशोक गुलाब गांगुर्डे यांचा गट नं 57 चे क्षेत्र 5 हे 68 आर पो ख 0 हे 66 आर आकार रु 5.31 पैसे ह्या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमिन कृषिक प्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 यांस अधिन राहुन भोगवटदार 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केलेची नोंद केली असे.\n(मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश व मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील पत्र वरुन)",
  "talathi": "सिध्दार्थ सुधीर मोहिते"
}
