{
  "village_code": "270200040015970000",
  "village_name": "आनकवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2616,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:44:32Z",
  "gone_at": "2026-11-03T23:09:30Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026लिहुन देणार:- 1.बापु शामराव अहिरे ,2.राजुबाई संजय जगताप ,3.वंदनाबाई अभिमन बागुल ,4.मिराबाई शामराव अहिरे (खाता क्रमांक :- 137) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 122 चे क्षेत्र 2 हे 27 आर पो ख 0.20 आर आकार रु 3.19 पैसे सदर मिळकतीत शंकर दगा अहिरे व नाना शामराव अहिरे यांचा हिस्‍सा अबाधित ठेऊन उर्वरीत अविभक्‍त हिस्‍सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- हिंम्‍मत भिवसन लोखंडे यांचे लाभात दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 5012-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)",
  "talathi": "सिध्दार्थ सुधीर मोहिते"
}
