{
  "village_code": "270200040015970000",
  "village_name": "आनकवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2629,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:09:30Z",
  "surveys": [
    "111/2/अ/1",
    "111/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : गावठाण/कावि/496/2025\nआदेश दिनांक : 03/07/2025\nमा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/गावठाण/कावी/496/2025 दि. 03/07/2025 नुसार अरुणा निवृत्‍ती शिंदे यांचे नावावरील बाजूस दाखल गट नंबर 111/2/अ/1 चे क्षेत्र 0 हे 82 आर पैकी क्षेत्र 0.40 आर (4000चौ मी)व गट नं 111/2/अ/2 चे क्षेत्र 0.40 आर हे रहिवास प्रयोजनासाठी अकृषिक वापर करणेस व बांधकाम करणेस मंजूर नकाशाप्रमाणे अर्जदार यांनी बिनशेती सारा रुपांतरीत कर दिनांक 01/07/2025 रोजी रक्कम रुपये 11200 /- भरणा केला आहे तसेच आदेशातील अटी व शर्ती 1 ते 9 यास अधिन राहून परवानगी देणेत आली आहे. आदेशाप्रमाणे गा.न. नं. २ ला नोंद घेतली असे.\n(मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/गावठाण/कावी/496/2025 दि. 03/07/2025 वरोन)",
  "talathi": "सिध्दार्थ सुधीर मोहिते"
}
