{
  "village_code": "270200040015990000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 11812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:35Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nश्री.दिपक केशव वाणी(मालपुरे)यांनी अर्ज दिल्या प्रमाणे जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 186 चे सातबारा वरील यापूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 10221 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार कै.शकुंतला केशव वाणी(मालपुरे) रा.आर्वी यांचा दिनांक 07/10/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव अर्ज, मृत्युनोंद दाखला, वारस नोंद पाहून मयताचे नाव कमी केले असे.\n( अर्ज ,वर्दी ,मयत दाखला , प्रतिज्ञापत्र , फेरफार नोंद 10221)",
  "talathi": "राकेश चिंतामण भोई"
}
