{
  "village_code": "270200040016000000",
  "village_name": "मोघण",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:35:53Z",
  "surveys": [
    "24/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्री/श्रीमती प्रल्‍हाद सुकलाल नवसारे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 24/2/अ मधिल खातेदार रेशमाबाई सुकलाल नवसरे हे दि. 30/01/2022 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्र 2174 ने सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.\n(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,मृत्यु दाखला व वारस फेरफार क्रं 2174 वरुन)",
  "talathi": "यशोदिप अजय जिरे"
}
