{
  "village_code": "270200040016010000",
  "village_name": "हेंद्रूण",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3159,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:35:40Z",
  "surveys": [
    "352/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nएकनाथ सहादु माळी ,गोरख सहादु माळी ,तुकाराम सहादु माळी ,लताबाई परशुराम माळी ,सागर परशुराम माळी ,सुरेश परशुराम माळी रा. हेंद्रूण(खाता क्रमांक1452) गट/सर्व्हे क्रमांक 352/2 चे क्षेत्र ला.ला हे 2.28 आर पो ख हे 0.04 आर एकुण क्षेत्र हे 2.32 आर आकार रु 7.30 पैसे हे त्यांनी खालील प्रमाणे वाटप करुन घेतले\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n1) एकनाथ सहादु माळी , (खाता क्रमांक :-1585)गट/सर्व्हे क्रमांक 352/2 यांच्या वाटणीस आलेली शेतजमीन दक्षिणेकडील भागाचे क्षेत्र ला.ला हे 0.57 आर पो ख हे 0.01 आर एकुण क्षेत्र हे 0.58 आर आकार रु 1.83 पैसे मदर शेतजमीनी मध्ये येणे जाणे करीता रस्ता हा जुन्या वहीवाटी प्रमाणे आहे सदर गटात विहीर अमुन त्या विहीरीवरून पाणी घेण्याचा समान हक्क\n2) लताबाई परशुराम माळी ,सागर परशुराम माळी ,सुरेश परशुराम माळी , (खाता क्रमांक :-1586)गट/सर्व्हे क्रमांक 352/2 यांच्या वाटणीस आलेली शेतजमीन दक्षिणेकडून मधल्या भागाचे क्षेत्र ला.ला हे 0.57 आर पो ख हे 0.01 आर एकुण क्षेत्र हे 0.58 आर आकार रु 1.83 पैसे सदर शेतजमीनी मध्ये येणे जाणे करीता रस्ता हा जुन्या वहीवाटी प्रमाणे आहे सदर गटात विहीर असुन त्या विहीरीवरून पाणी घेण्याचा समान हक्क\n3) गोरख सहादु माळी , (खाता क्रमांक :-1587)गट/सर्व्हे क्रमांक 352/2 यांच्या वाटणीस आलेली शेतजमीन उत्तरेकडून मधल्या भागाचे क्षेत्र मला हे 0.57 आर पो व है 0.01 आर एकुण क्षेत्र हे 0.58 आर आकार रु 1.82 पैसे सदर शेतजमीनी मध्ये येणे जाणे करीता रस्ता जुन्या वहीवाटी प्रमाणे आहे सदर गटात विहिर असउन त्या विहिरीवरुन पाणी घेण्याचा समान हक्क\n4) तुकाराम सहादु माळी , (खाता क्रमांक :-1588)गट/सर्व्हे क्रमांक 352/2 यांच्या वाटणीस आलेली शेतजमीन उत्तरेकडील भागाचे क्षेत्र ला.ला हे 0.57 आर पो ख हे 0.01 आर एकुण क्षेत्र हे 0.58 आर आकार रु 1.82 पैसे सुंदर शेतजमीनी मध्ये येणे जाणे करीता रस्ता हा जुन्या वहीवाटी प्रमाणे आहे सदर गटात विहीर असुन त्या विहीरीवरून पाणी घेण्याचा समान हक्क\nयांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6433 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)",
  "talathi": "अनिता गणपतराव पवार"
}
