{
  "village_code": "270200040016030000",
  "village_name": "धाडरे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5300,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:44Z",
  "surveys": [
    "187/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nभगवान रामदास मोरे यांचा दि 27/10/2026 अर्ज व पंचायत समिती धुळे तांत्रीक सहाय्यक यांचे कडील पत्र क्र जा.क्र.पंससा/मग्रारोहयो/सि.वि./का.आ./108/2024 मौजे धाडरे ता धुळे जि धुळे गट न 187/3 या शेतजमिनवरती :म.ग्रा.रो हमि योजना अंतर्गत विहीर मंजुर झाली असुन इतर हक्कात पक्की विहीर नोंद केली असे.\nअर्ज,पंचायत समिती धुळे तांत्रीक सहाय्यक पत्र क्र जा.क्र.पंससा/मग्रारोहयो/सि.वि./का.आ./108/2024 यांच्याकडील पत्रावरून",
  "talathi": "महेश भागीनाथ केदार"
}
