{
  "village_code": "270200040016030000",
  "village_name": "धाडरे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5302,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:17:18Z",
  "surveys": [
    "320/1/ई",
    "320/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , धुळे 2\nलिहून देणार : सुकदेव गोरख पवार व चंद्रकांत गोरख पवार रा. धाडरे यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 833 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320/1/क, 320/1/ई वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000/- चे पीक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज, वर्दी, यूनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडील पत्रावरून)",
  "talathi": "महेश भागीनाथ केदार"
}
