{
  "village_code": "270200040016030000",
  "village_name": "धाडरे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5306,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:17:18Z",
  "surveys": [
    "189/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/49/2026\nआदेश दिनांक : 31/08/2026\nमा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील आरटीएस/अपील/49/2026 दिनांक 31/08/2026 अन्‍वये मौजे धाडरे येथील गट नं 189/1 क्षेत्र 1 हे 10 आर पो ख 0.01 आर सदर 7/12 फेरफार क्रं 5112 नुसार प्रकाश मोतीराम पाटील यांचे वारस नोंद दाखल झाली असुन सदर वारस नोंदीबाबत योगिता सुनिल देवरे यांनी मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडेस आरटीएस अपील दाखल केले असता सदर अपीला बाबत दिनांक 31/08/2026 रोजीचा आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशानुसार वारस फेरफार नोंद क्र 5112 ही रद्द झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या कब्‍जेदार सदरी प्रकाश मोतीराम पाटील यांचे नाव पुर्ववत दाखल केले असे.\n(मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील आरटीएस/अपील/49/2026 दिनांक 31/08/2026 वरोन)",
  "talathi": "महेश भागीनाथ केदार"
}
