{
  "village_code": "270200040016080000",
  "village_name": "जुनवणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4411,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:55:23Z",
  "surveys": [
    "23/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑॅफ इंडिया,शाखा बोरविहीर ता. जि.धुळे(कर्ज देणार)\nगहाणखत लिहुन देणार : मायाबाई सुनिल गवळी ,रेखा अनिल गवळी (जोमिवाले) रा. जुनवणे यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5425-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2090000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/1 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मायाबाई सुनिल गवळी ,रेखा अनिल गवळी (जोमिवाले) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2090000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुनिल लक्ष्मण गवळी (कर्ज घेणार) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "ऋुतुजा तुळशीराम जाधव"
}
